घ्या एकच झेंडा हाती !
गोष्ट लाख मोलाची मित्रहो, गोष्ट लाख मोलाची ।
समदं होईल सुरळीत मित्रहो, घ्या एकच झेंडा हाती ।। ध्रु ।।
कुठे दगडफेक तर कुठे आगजनी,
तुटल्या एकमेकांवर जाती ।
मरणारे भारतीय तर मारणारे ही भारतीय,
मग का देता दुःख आपल्यांच्याच वाटी ।।
गोष्ट लाख मोलाची.....
महापुरुषे होवून गेलें लढले देशासाठी,
त्यांनी ही न विचारात आणल्या कोणकोणत्या आपल्या जाती ।
कोणी न निळे, कोणी न हिरवे, ना कोणी नारंगी,
द्या साथ मैत्रीची (पांढरा), घ्या तिरंगा झेंडा हाती ।।

समदं होईल सुरळीत मित्रहो, घ्या तिरंगा झेंडा हाती ।।
- Pratap Singh

Comments
Post a Comment